आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Basu Says Her New Movie Aatma Will Be Very Much Horrifying

बिपाशा म्‍हणते घाबरवण्‍यासोबत रडवणाराही ठरेल 'आत्‍मा'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणांच्‍या हृदयावर राज्‍य करणारी बिपाशा बासू तिच्‍या चाहत्‍यांच्‍या हृदयाचा ठोका चुकवणार आहे. तिचा आगामी चित्रपट 'आत्‍मा' केवळ घाबरवणार नाहीच तर रडवेलही. असा दावा तिनेच केला आहे. बिपाशा सध्‍या आत्‍मा चित्रपटाच्‍या प्रमोशनमध्‍ये बिझी आहे. तिच्‍यासोबत या चित्रपटात नवाजुद्दीन झळकणार आहे. प्रमोशनच्‍याच निमित्ताने दोघांनीही दिव्‍यमराठी.कॉमच्‍या टीमशी संवाद साधला.

बघु या काय म्‍हणजे बिपाशा तिच्‍या नव्‍या हॉररपटाबाबत...