आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dharmendra Said,Alcohol Has Destroyed His Acting Career

\'व्यसनामुळे मी मोठा सुपरस्टार होऊ शकलो नाही\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकेकाळचे अ‍ॅक्शन हिरो आणि सुपरस्टार धर्मेंद्र आपल्या आगामी 'यमला पगला दिवाना 2' या सिनेमामुळे खूपच उत्साहित होते. ते सध्या आपल्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. धर्मेंद्र अलीकडेच या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दिल्लीत होते. येथे आपल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र यांनी मोठा खुलासा केला.
दारुच्या व्यसनामुळे स्वतःचे फिल्मी करिअर उद्धवस्त केले असल्याचे धर्मेंद्र यांनी या मुलाखतीत सांगितले.
धर्मेंद्र यांनी याविषयी आणखी काय म्हटले, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...