बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेला 'रेस 2' हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होतोय. या सिनेमात दीपिकाबरोबर सैफ अली खान, अनिल कपूर, जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस, अमिषा पटेल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दीपिकाने अलीकडेच आमच्या मुंबई ऑफिसला भेट दिली होती. यावेळी आमचे कन्सल्टिंग एडिटर मार्क मॅन्युअल यांनी दीपिकाबरोबर बातचीत केली. या मुलाखतीत दीपिकाने सलमानसाठी आयटम नंबर करण्याची इच्छा व्यक्त केली.
मार्क यांनी घेतलेली दीपिकाची मुलाखत बघण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा...