आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरची खलनायिका म्हणून प्रसिद्ध असेलल्या उर्वशी ढोलकियाने बिग बॉसचे विजेतेपद पटकावून सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे. इमाम सिद्दीकी, सना खान आणि निकेतनला मागे टाकत उर्वशीने हा किताब आपल्या नावी केला. उर्वशीने हा शो जिंकल्यानंतर आमचे कन्सल्टिंग एडिटर मार्क मॅन्युअलबरोबर एक्सक्लूझिव बातचित केली. या मुलाखतीत उर्वशीने बिग बॉसमधील प्रवासाबरोबरच खासगी आयुष्याविषयी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
उर्वशीने सांगितले की, गेल्या पाच सिझनपासून तिला या शोसाठी विचारणा होत होती. मात्र तिने पाचही वेळा शोसाठी नकार दिला. मात्र यंदाच्या सिझनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि हा शो जिंकलेसुद्धा.
उर्वशीची सविस्तर मुलाखत बघण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.