आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Have Sex When You Want To Have It: Parineeti Chopra

परिणीती म्हणते, 'जेव्हा इच्छा होईल तेव्हा सेक्स करा'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकअभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या आपल्या आगामी 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमाच्या रिलीजची वाट बघत आहे. हा सिनेमा येत्या 6 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. सध्या परिणीती आपल्या को-स्टार्सबरोबर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

हा सिनेमा लव्ह इन रिलेशनशिपवर आधारित आहे. यामध्ये परिणीतीबरोबर सुशांत सिंग राजदपूत आणि वाणी कपूर मेन लीडमध्ये आहेत. हा सिनेमा बोल्ड विषयावर आधारित असल्यामुळे कलाकारांना तसेच बोल्ड प्रश्न विचारले जात आहेत.

एक नजर टाकुया अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत परिणीतीने सेक्स आणि लिव्ह इन रिलेशनशिपविषयी काय म्हटले...