आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACE TO FACE: \'मी माझ्या भूतकाळाबद्दल लज्जित नाही\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच दैनिक भास्करने सनी लियोनची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत सनीने तिच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकत अनेक गोष्टी आमच्याबरोबर शेअर केल्या. या मुलाखतीत सनी तिच्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्याबद्दल मनमोकळेपणाने बोलली. याशिवाय तिने तिचा पती आणि कुटुंबीयांबद्दलही सांगितले.
पोर्न इंडस्ट्री ते बॉलिवूड असा प्रवास करणारी ही अभिनेत्री आपल्या भूतकाळाबद्दल लज्जित नाहीये. पोर्न इंडस्ट्रीपासून आपल्या करिअरला सुरुवात केल्यामुळे पश्चाताप होत नसल्याचे ती म्हणते.
सनीने पुढे काय म्हटले, हे जाणून घेण्यासाठी मुलाखत वाचा...