आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये फक्त स्टारकिड‌्स हा निकष नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकतेच करीना कपूर-खान हिने एका प्रसिद्ध मॅग्झिनसाठी फोटोशूट केले. यादरम्यान मॅग्झिनला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने लाईफस्टाईल आणि बॉलिवूड संदर्भात चर्चा केली. नेपोटिझ्मबद्दल बोलतांना करीना म्हणाली, की बॉलिवूडमध्ये नेपोटिझ्म हा प्रकार बिलकुल नाही.
 
- करीना कपूर नेपोटिझ्म या विषयावर बोलतांना म्हणाली की, तुम्ही बघा येथे रणबीर कपूर आणि रणवीर सिंह दोघेही काम करतात. रणवीर सिंह इंडस्ट्रीतील नाही. त्यामुळे नेपोटिझ्मला बिलकुल स्थान नाही.
- बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट असेल, तर कंगना रनोटही आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की बॉलिवूडमध्ये स्टारकिड‌्स असणे हा निकष असू शकत नाही.
- बॉलिवूड एकमेव क्षेत्र असे आहे जेथे खूप स्पर्धा आहे. याठिकाणी केवळ टॅलेंट काम करते. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - वाढलेल्या वजनाबाबत काय म्हणाली करीना
बातम्या आणखी आहेत...