आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाच्या आधी आली वडील झाल्याची बातमी, इरफान सापडला अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इरफान खानला क्रिकेटमध्ये करिअर करायचे होते. परंतु, कुटुंबातील लोकांचा विरोध असल्याने त्याला क्रिकेटमध्ये करिअर करता आले नाही. त्याला अभ्यासात रस नव्हता. तरीही अभ्यास करताना त्याला एक नवीन शौक लागला. यासाठी त्याने जयपूर सोडून दिल्ली गाठले. येथे त्याने आपल्या शौक पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. या दरम्यान एक मुलगी त्याच्या आयुष्यात आली. तिने त्यांच्या पंखांना बळ दिले. परंतु, तो मुस्लिम होता आणि मुलगी हिंदु. दोघांमध्ये प्रेम झाले आणि सुरू झालीत संकटे...

पुढील स्लाईडमध्ये वाचा दोघांनी कोणत्या संकटांना तोंड दिले... दोघांचे लग्न झाले की नाही...