आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: \'सत्याग्रहमध्ये माझी बहनजी टाईप जर्नलिस्टची भूमिका नाही\'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करीना कपूर गेल्या काही दिवसांपासून भोपाळमध्ये वास्तव्याला आहे. गेल्या 50 दिवसांपासून ती प्रकाश झांच्या आगामी 'सत्याग्रह' सिनेमाचे शुटिंग करत आहे.
या सिनेमाचे जवळपास शुटिंग पूर्ण होत आले असून काही सिन्स आणि गाणी चित्रीत होणे शिल्लक आहे. भोपाळच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर सिनेमातील गाणी चित्रीत करण्यात येत आहेत. या सिनेमातील एका रोमँटिक गाण्याच्या शुटिंगदरम्यान करीनाने दैनिकभास्कर डॉट कॉमबरोबर खास बातचित केली.
करीनाची सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...