आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी माधुरीला शत्रू समजायची जुही, जाणून घ्या माधुरीची काय आहे प्रतिक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन सुप्रसिद्ध अभिनेत्री एका महिलांचे लक्ष वेधणार्‍या चित्रपटांत पहिल्यांदाच अशी भूमिका साकारत आहेत. ‘गुलाब गॅँग’ हे या चित्रपटाचे नाव असून जुही आणि माधुरी यांची मुख्य भूमिका आहे. जुही चित्रपटांत स्वार्थी राजकारणी सुमित्राची तर माधुरी रज्जो या नावाची महिला कार्यकर्त्याची भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक शौमिक सेन यांचा हा चित्रपट उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड क्षेत्रातील प्रत्यक्षातील महिला संघटनेच्या सत्य घटनेवर आधारित आहे.
7 मार्चला रिलीज होणा-या या चित्रपटाच्या निमित्ताने माधुरी आणि जुहीशी आमच्या प्रतिनिधींनी बातचित केली. एकीकडे माधुरीने जुहीशी तुलना झाल्यानंतर बॅटमनशिवाय जोकर काय करणार असे मत व्यक्त केले. तर जुहीने करिअरमध्ये सुरुवातीला माधुरीबरोबर चित्रपट करण्यास नकार दिला होता. याविषयी विचारल्यावर तेव्हा माधुरीला शत्रू मानत असल्याचे जुहीने कबूल केले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या मुलाखतीत जुही आणि माधुरी काय म्हणाल्या...