आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मी राजकारण्याची भूमिका मुळीच करणार नाही'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘सत्या’, ‘शूल’, ‘बँडिट क्वीन’, ‘पिंजर’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’सारख्या चित्रपटात आपली ओळख निर्माण करणारा मनोज आता राजकारण्याची भूमिका करणार नाही. अशा प्रकारच्या भूमिका करून आपण कंटाळा आला असल्याचे अभिनेता मनोज बाजपेयी सांगतो.