आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिस इंडिया नवनीत म्हणते, आता वेध ‘मिस वर्ल्ड’चे !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतियाळा - नवनीतकौर धिल्लन यंदाची मिस इंडिया वर्ल्ड ठरली आहे. नुकत्याच झालेल्या शानदार सोहळ्यात तिला हा किताब बहाल करण्यात आला.
लखनऊची झोया अफरोझ मिस इंडिया इंटरनॅशनल ठरली, तर विशाखापट्टणमच्या शोभिता धुलिपालाने मिस इंडिया अर्थ किताब जिंकला.
ऐश्वर्या रॉय बच्चन हिला मिस वर्ल्डचा किताब मिळाला तेव्हाच नवनीतने मिस वर्ल्ड होण्याचे स्वप्न बघितले होते. यासाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. आता मिस वर्ल्डचा शिरपेच जिंकण्यासाठी नवनीतने तयारी सुरू केली आहे.

याबाबत दिव्य मराठी नेटवर्कशी तिने केलेली ही बातचीत.