आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मिस लव्हली' बघून नातेवाईकांनी केली होती टिका- निहारिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'मिस लव्हली' सिनेमाची मुख्य अभिनेत्री निहारिका सिंहला भारतामधील लोकांची सिनेमांविषयीची वागणुक आवडली नाही.
'मिस लव्हली' सिनेमाची आंतराष्ट्रीय फिल्म सोहळ्यात बरीच प्रशंसा झाली होती आणि समीक्षकांनीसु्ध्दा सिनेमाची स्तुती केली होती. परंतु सिनेमाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही.
सिनेमा रिलीज करण्यासाठी मोठ्या मुश्किलीने वितरक मिळाले होते. निहारिका सिंहने बीबीसीसोबत केलेल्या खास बातचीतमध्ये या गोष्टीची खंत व्यक्त केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या काय-काय म्हणाली निहारिका...