आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बॉम्बे टॉकीज'साठी बच्चन, कतरिनाची मदत नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त ‘बॉम्बे टॉकीज’ या चार भागातील सिनेमाच्या प्रमोशनसाठी मेगास्टार अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि राणी मुखर्जी यांची मदत घेणार नसल्याचे निर्माती अशी दुवाने नुकतेच वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

अशीने सांगितले की, बॉलिवूडमध्ये आज कोणताही सिनेमा प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना त्यातील कलाकार सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी पुढे येतात. मात्र, आम्ही यासाठी कोणत्याही कलाकारांची मदत घेणार नाही, तर दिग्दर्शक मंडळीच सिनमाचे खास प्रमोशन करणार आहोत. तसेच प्रसिद्धीसाठी वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची मदत घेणार असल्याचे तिने सांगितले.

निर्माती अशी दुवाने या मुलाखतीत सिनेमाविषयी आणखी काय सांगितले हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...