आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Used 'sex' Word 262 Times In Inkaar: Arjun Rampal

PHOTOS : '262 वेळा 'सेक्स' शब्दाचा वापर केलेला नाही'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुधीर मिश्रा दिग्दर्शित आणि अर्जुन रामपाल, चित्रांगदा सिंग यांची प्रमुख भूमिका असलेला 'इंकार' सिनेमा रिलीजपूर्वीच चर्चेत आला आहे. या सिनेमात तब्बल 262 वेळा सेक्स या शब्दाचा वापर करण्यात आला असल्याची चर्चा आहे. मात्र अभिनेता अर्जुन रामपालने याचा स्पष्ट शब्दात 'इंकार' केला आहे. सिनेमात 262 वेळा सेक्स शब्दाचा वापर करण्यात आला नसल्याचे अर्जुनने सांगितले.

आपल्या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आमच्या मुंबईत ऑफिसला अर्जुनने चित्रांगदा सिंग आणि सुधीर मिश्रा यांच्यासमवेत भेट दिली होती. मुलाखतीदरम्यान अर्जुनने हे स्पष्ट केले. येत्या 18 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतोय.

मुलाखतीत या कलाकारांनी कोणकोणत्या विषयांवर गप्पा मारल्या हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...