आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nterview Of Akshay Kumar And Kajal Aggarwal With Mark Manuel

EXCLUSIVE: 'स्पेशल 26'साठी मी नव्हे, दिग्दर्शकाने केला होमवर्क

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीरज पांडे दिग्दर्शित 'स्पेशल 26' हा सिनेमा येत्या 8 फेब्रुवारीला रिलीज होतोय. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमार आणि काजल अग्रवाल यांनी आमच्या मुंबई ऑफिसला भेट दिली. यावेळी आमचे कन्सल्टिंग एडिटर मार्क मॅन्युअल यांनी दोघांशी बातचित केली.
व्हिडिओवर क्लिक करा आणि जाणून घ्या अक्षय आणि काजलने 'स्पेशल 26'विषयी काय सांगितले...