आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Photos : Huma Qureshi, Rucha Chaddha And Anurag Basu In Dainikbhaskar.com

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 'इंटीमेट सीनपूर्वी 'भाई' म्हणून हाक मारु नको'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गँग्ज ऑफ वासेपूर २' या चित्रपटातील हुमा कुरैशी, ऋचा चढ्ढा आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी नुकतीच दैनिक भास्कर डॉट कॉमच्या मुंबई ऑफिसला भेट दिली आणि व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून आमच्या इतर सेंटर्सच्या प्रतिनिधींबरोबर गप्पा मारल्या. 'गँग्ज ऑफ वासेपूर २' या चित्रपटात पहिल्या भागाप्रमाणेच मारधाड आणि अ‍ॅक्शनचा मसाला असल्याचे दिग्दर्शक अनुराग बासूने सांगितले. मनोज बाजपेयी या चित्रपटात नसल्याचेही अनुरागने सांगितले. मात्र आत्म्याच्या रुपात काही सीन्समध्ये मनोज बाजपेयी दिसणार आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयीच्या ऐवजी अभिनेता नवाजजुद्दीन सिद्दीकी मेन लीडमध्ये दिसणार आहे.