आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : प्रेक्षकांना चक्करमध्ये टाकेल विद्या-इम्रानचा 'घनचक्कर'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'द डर्टी पिक्चर'मधील आपल्या सेक्सी अदांनी प्रेक्षकांचे होश उडवणारी अभिनेत्री विद्या बालन आता लोकांना पोटधरुन हसवणार आहे. विद्या बालन आणि इम्रान हाश्मी या दोघांना दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी आपल्या 'घनचक्कर' या कॉमेडी सिनेमात एकत्र आणले आहे. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता या दोघांची स्तूती करताना थकत नाहीयेत. 'घनचक्कर'च्या आधी राजकुमार गुप्ता यांचे 'आमिर' आणि 'नो वन किल्ड जेसिका' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

विद्या आणि राजकुमार यांचा एकत्रित हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी गंभीर विषयांची हाताळणी करणा-या राजकुमार यांनी यावेळी प्रेक्षकांना हसवायचे ठरवले आहे.
हा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांना 21 जूनपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

या सिनेमाविषयी आमच्या प्रतिनिधी कविता राजपूत यांनी दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्याशी बातचित केली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या 'घनचक्कर'विषयी राजकुमार गुप्ता काय म्हणत आहेत...