आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor Says Katrina Is Very Person In His Life

CANDID CONFESSION: रणबीरने म्हटले, 'कतरिनासाठी मी स्वतःचा प्राणही देऊ शकतो'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अलीकडेच बातमी आली होती, की अभिनेता रणबीर कपूर त्याच्या वाढदिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला कतरिना कैफबरोबर साखरपुडा करणार आहे. मात्र आता रणबीरने या गोष्टीचा इंकार केला आहे.
रणबीरने म्हटले, की मी माझ्या वाढदिवशी साखरपुडा करणार असल्याची बातमी ऐकली. मात्र या बातमीत कोणतेही तथ्य नाहीये. मी साखरपुडा किंवा लग्न अद्याप तरी करणार नाहीये.
मुंबईत आपल्या आगामी 'बेशरम' सिनेमाच्या प्रमोशनवेळी रणबीरने ही गोष्ट स्पष्ट केली.
या मुलाखतीत रणबीर कतरिना आणि त्याच्या अफेअरवर रंगणा-या चर्चांवर मनमोकळेपणाने बोलला. याशिवाय त्याने 'बेशरम' या सिनेमाविषयीसुद्धा सांगितले.
पुढे क्लिक करुन जाणून घ्या रणबीर काय म्हणाला...