आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुश्मितापेक्षा तिच्या मुलीला जास्त मिस करतो रणदीप, वाचा ही खास मुलाखत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकेकाळी रणदीप हुड्डाची ओळख सुश्मिता सेनचा बॉयफ्रेंड म्हणून होती. कालांतराने त्याची एन्ट्री भट्ट कॅम्पमध्ये जाली. लूक्समुळे त्याची मोठी फॉलोईंससुद्धा तयार झाली. यामध्ये तरुणींचा समावेश जास्त होता. रिस्कसारखा चांगलासिनेमादेखील केला. शिवाय प्रयोगशील सिनेमांमध्येही काम केले.
खासगी आयुष्यात त्याची प्रेयसी नीतू चंद्रा त्याला असलेल्या दारु आणि सिगारेटच्या व्यसनाला कंटाळून त्याच्यापासून विभक्त झाली. मात्र आता सलमानमुळे त्याचे दारुचे व्यसन सुटले असल्याचे समजते.
असो, 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई' आणि 'बॉम्बे टॉकीज'नंतर आता इम्तियाज अलींच्या 'हायवे' या सिनेमात तो मेन लीडमध्ये झळकणार आहे. येत्या 21 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा रिलीज होतोय.
या सिनेमाच्या निमित्ताने आमच्या प्रतिनिधींनी त्याच्याशी खास बातचित केली. याच मुलाखतीचा हा खास भाग...