आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Bollywood Star Indore Madhya Pradesh

सलमान म्हणतो, \'मी जगातील सर्वात दु:खी व्यक्ती\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मी जगातील सर्वात दु:खी व्यक्ती आहे. सर्व जग माझ्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत आहे. जरासुध्दा माझा दृष्टीकोन चुकला आणि जराही माझा आत्मविश्वाय ढासळला तर माझा खेळ समाप्त... नाही... मी हरणा-या व्यक्तींमधील नाहीये. मी जगाला दाखवेल मी बघितेलले स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघितलेले स्वप्न नाहीये. माझा हेतू कच्च्या धाग्यासारखा नाहीये. हे असे स्वप्न जे मी रोज बघितले आहे. मी जगाला दाखवेल मी किती प्रखरपणे माझे ध्येय गाठू शकतो. परंतु मी हार मानणा-यांमधील नाहीये. बिलकूल नाहीये.'
हे शब्द आहेत बॉलिवूड दबंग खान म्हणजे सलमान खानचे, सल्लूमियां फक्त अभिनय आणि सिनेमाच्या जगात जगत नाही तर तो खूप मनमोकळा आहे आणि थोडा खोडकर आणि लाजाळूही आहे. हे शब्द, हे विचार आहेत सलमानचे. ज्याचे मुळगाव इंदोर आहे. त्याचा या शहरात जन्म झाला आहे आणि या शहरात त्याने बालपण काढले. बालमित्रांसोबत इथे खेळला. कधी हसायचा तर कधी रूसायचा. काही दिवसांपूर्वी सुपरस्टार सलमान खान त्याच्या 'जय हो' सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी इंदोर येथे आला होता. यानिमित्ताने त्याने आमच्यासोबत खास बातचीत केली.
पुढील स्लाइडंसवर क्लिक करा आणि वाचा सलमान खानची खास बातचीत त्याच्याच शब्दामध्ये...