आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसची नवी पाहुणी, पार्टीजमध्ये स्वत:ला अशी करते खुलेआम EXPOSE

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉस 7 मध्ये वाईल्ड कार्डद्वारे एंट्री घेणारी सोफिया हयातचे म्हणणे आहे की, अशा बड्या सेलेब्रिटी रियलिटी शोमध्ये सहभागी होण्याची संधी नशीबानेच मिळते व जीवनात एकदाच मिळते. 28 वर्षीय ही 'सुपरड्यूड' मॉडेल भारतीय संस्कृतीला जाणून घेण्यासाठी आणि कलर्स वाहिनीच्या शोच्या माध्यमातून सलमान खानला भेटण्यासाठी फारच उत्सुक आहे. आता ती लवकरच सलमान खानला भेटेल. सोफियाचे म्हणणे आहे की, बिग बॉस सारख्या शोमध्ये सहभागी होण्यास जीवनात एकदाच संधी मिळते. या शोच्या माध्यमातून तुम्हाला अशा गोष्टी काही माहित होतात ज्या पूर्वी कधीच माहिती नसतात.
लंडनमध्ये जन्मलेली सोफिया मॉडेलिंग जगतातील जाने-माने नाव आहे. सोफियाने याआधी फिल्म, टीव्ही, म्यूझिक व्हिडिओत काम केले आहे. ब्रिटनमध्ये वयाच्या 16 व्या वर्षीच तिने एक्टिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. तिने अनेक चित्रपटात केले आहे. जसे 'द अनफॉरगेटेबल', कैश एंड करी, 'भाई का माल है', 'डायरी ऑफ ए बटरफ्लाय'.'द अनफॉरगेटेबल' मध्ये टॉपलेस होत सीन दिल्याने सोफ़िया चांगलीच वादात सापडली होती. 2013 मध्ये एफएचएम सेक्सी वुमेन मॅगजीनच्य यादीत सोफियाला 81 वे स्थान देत टॉप-100 सेक्सी वुमेनमध्ये स्थान मिळाले होते.
सोफिया एक गायक ही आहे तिने यापूर्वी एमटीव्ही वर कामही केले आहे. तिने हयात म्यूझिक नावाने आपला म्यूझिक लेबल जारी केला होता. ब्रिटेनमध्ये घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या व बलात्कार पीड़ित महिलांच्या अधिकारांसाठी सोफियाने अभियान चालवले होते.
याशिवाय सोफियाला हे ही माहित आहे की हे सगळे करताना प्रेक्षकांचे आपल्याकडे लक्ष्य कसे आकर्षित करून घ्यायचे व लाईमलाइटमध्ये कसे राहायचे. सोफिया ही एक अशी सेलिब्रिटी आहे जी फेमस नसतानाही चर्चेमध्ये राहते. ती पेज थ्री पार्टीज आणि सोशल नेटवर्किंग साईटद्वारेही नेहमी चर्चेत राहते.
सोफ़िया आपल्या भड़काऊ ड्रेसिंग सेन्ससाठीही खूप प्रसिद्ध आहे. अनेक वेळा सोफ़िया पब्लिकली असे काही रिवीलिंग ड्रेसेस घालून समोर आली आहे की सगळ्याची बोलती बंद झाली होती. यामुळेही सोफ़ियाला अनेक वेळा विरोध व टीका सहन करावी लागली आहे.
सोफिया बिग बॉसच्या शोमध्ये वेळ घालवण्यासाठी आली आहे. कारण तिच्या इन्वेस्टमेंट बँकर बॉयफ्रेंडसोबत झालेल्या ब्रेकअपपासून ती दु:खी आहे व त्यातून सावरण्यास वेळ मिळावा व मदत व्हावी, यासाठी ते शोमध्ये आली आहे. सोफिया आपल्या खासगी आयुष्यात खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे. तसेच भडकाऊ व तोकडे कपडे घालण्यास ती माहीर आहे.
पुढे पाहा सोफिया हयातची असे काही फोटो ज्यामुळे तिच्यावर जोरदार टीका व विरोध झाला होता....