आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam Kapoor And Dhanush In Dainik Bhaskar Office

स्वतःला जोयाच्या जवळ समजते सोनम, हिंदी बोलणे होते धनुषसाठी अवघड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोनम कपूर आणि धनुष ही जोडी सध्या रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या दोघांचा बहुप्रतिक्षित 'रांझणा' हा सिनेमा या शुक्रवारी रिलीज झाला. या दोघांना मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी त्यांचे चाहते खुपच उत्सुक होते. अखेर त्यांची ही उत्सुकता संपली. या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला पडलीय.
या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सोनम आणि धनुषने आमच्या मुंबई ऑफिसला भेट दिली होती. यावेळी सोनम आणि धनुषने आपल्या सिनेमाविषयी भरपूर गप्पा मारल्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या काय म्हणाले हे दोघे...