आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाने केली नव-याची पोलखोल, म्हणे, \'मला मिळणार्‍या मोफत वस्तू सैफला खूप आवडतात\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातत्याने फ्लॉप ठरत असलेल्या चित्रपटांनंतर करीना कपूर-खान दबावाखाली दिसून येत आहे. ती सुरुवातीपासूनच विनम्र होती; परंतु तिच्या अंदाजात एक टशनही असायचा. सध्या ती ‘सिंघम-2’च्या शूटिंगपूर्व तयारीत आणि ब्रँड एंडॉर्समेंट्समध्ये व्यग्र आहे.
बॉलिवूडची क्रमांक एकची नायिका होण्याऐवजी ती आपली प्रतिमा लवचिक करत आहे, जेणेकरून इतर दिशांकडेही जाता येईल. उदा. नुकतेच तिने ग्रीन टीच्या जाहिरातपटात काम केले आहे. यासाठी तिने आपले मानधन एक कोटी रुपयांनी कमी केले आहे.
करीना म्हणते, ‘मला आई होण्याची अद्याप घाई नाही, पण बहीण करिश्मा कपूरची मुलगी समायराला मी आतापासूनच सोशल बिहेवियरशी संबंधित प्रशिक्षण देत आहे.’
अशाच आणखी काही विषयांवर करीनाने आमच्या प्रतिनिधींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या... करीनाची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...