आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Star Interview : Ranbeer Kapoor On Ye Jawani Hai Deewani

\'माझा आणि दीपिकाचा मार्ग आता वेगळा आहे\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या प्रत्येक भूमिकेत हरवून जाणार्‍या रणबीर कपूरचा ‘ये जवानी है दिवानी’ हा सिनेमा त्याच्या अभिनयाऐवजी एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणमुळे जास्त चर्चेत आहे. याच विषयावर आम्ही रणबीर कपूरशी गप्पा मारल्या. पुन्हा एकदा रणबीर आणि दीपिकाचे सुत जुळणार का ? या प्रश्नावर रणबीरने आपले मौन तोडले आहे.

दीपिकाबद्दल नेमके काय बोलला रणबीर हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...