आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मी वेड लावणार्‍या प्रेमकथांची निर्मिती करतो, कारण माझ्या आयुष्यात प्रेम नाही’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी संजय यांची बहीण बेला भन्साळी (शिरीन फरहाद की तो निकल पडी)ने भावाच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त एक सरप्राइज पार्टी दिली होती. या वर्षी मात्र हा वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा झाला. 24 जानेवारी रोजी कोणताही गाजावाजा न करता 51 वा वाढदिवस साजरा करणार्‍या संजय लीला भन्साळींनी ‘गब्बर’आणि प्रेम नसलेल्या आपल्या जीवनाबद्दल चर्चा केली..
काय म्हणाले संजय लीला भन्साळी, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...