आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidya Balan Exclusive Interview With Nishant Bhuse

'सिनेमात किसींग सीन्सची डिमांड होती म्हणून मी ते केले'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री विद्या बालन डर्टी पिक्चर, इश्किया आणि कहाणी या सिनेमांच्या माध्यमातून यशोशिखरावर पोहोचली आहे. बी टाऊनमधील आघाडीचे अभिनेते या अभिनेत्रीबरोबर स्क्रिन शेअर करण्याची संधी शोधत आहेत. 'कहानी' या सिनेमातील विद्याच्या अभिनयाचे समीक्षकांनीही कौतुक केले आहे.
आता आगामी 'घनचक्कर' या सिनेमात विद्या पंजाबी पत्नीची भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विद्याने नुकतीच आमच्या मुंबई ऑफिसला भेट दिली होती.
यावेळी विद्याने काय सांगितले हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...