आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मी तर शुटिंगमध्ये व्यस्त, ठाऊक नाही प्रेग्नेंसीची बातमी कुठुन आली'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनमध्ये विद्या बालनला देशातील प्रतिष्ठित पुरस्कार पद्यश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षीच्या 26 जानेवारीला झालेली घोषणा तिच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन आली आहे.
सोबतच, 28 फेब्रुवारीला फरहान अख्तरसोबत तिचा 'शादी के साइड्स इफेक्ट्स' हा सिनेमादेखील रिलीज होणार आहे. दीया मिर्झा बॅनरचा 'बॉबी जासूस' सिनेमाची शुटिंगसुध्दा पूर्ण झाली आहे. त्यामध्ये ती हैदराबादच्या गुप्तहेरीची भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातसुध्दा तिने 'द डर्टी पिक्चर' आणि 'कहानी'सारख्या मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत.
विद्याला पद्यश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याच्या घोषणेनंतर आणि तिचे नवीन सिनेमे रिलीज होण्यापूर्वी विद्यासोबत आमची भेट झाली आहे. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहेत विद्याची मुलाखत तिच्याच शब्दांत...
सुजॉय घोषच्या 'कहानी' सिनेमाला एका गर्भवती महिलेच्या रुपात तू प्रमोट केले होते आणि आता चर्चा आहे, की तू खरचं प्रेग्नेंट आहेस?
'कहानी' सिनेमाला गर्भवती महिलेच्या रुपात यासाठी प्रमोट केले जेणेकरून लोकांना सिनेमा पसंत यावा. दुस-या प्रश्नविषयी सांगायचे झाले, तर मी मागील तीन महिन्यांपासून हैदराबादमध्ये 'बॉबी जासूस' सिनेमाची शुटिंग करत होते. माहित नाही माझ्या प्रेग्नेंसीची आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याची बातमी कुठुन समोर आली.
पुढे वाचा विद्याची सविस्तर मुलाखत..