आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ‘Murder 3’ Actress Sara Loren Flashes Bra In A Sheer Dress

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : पारदर्शक गाऊनमध्ये पोहोचली 'मर्डर 3' गर्ल सारा लॉरेन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करणारी 'मर्डर 3'ची अभिनेत्री सारा लॉरेन बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत खूपच प्रसिद्ध झाली आहे. अलीकडेच सारा स्टार गिल्ड अवॉर्ड 2013मध्ये दिसली. यावेळी साराने ब्लॅक कलरच्या पारदर्शक गाऊनमध्ये दिसली. त्यामुळे साहजिकच उपस्थितांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.
एक नजर टाकुया स्टार गिल्ड अवॉर्ड्समध्ये पोहोचलेल्या साराच्या खास छायचित्रांवर...