आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका-तेजाचा \'जंजीर\' 10 मे रोजी होणार रिलीज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची प्रमुख भूमिका असेलल्या जंजीर सिनेमाचा रिमेक लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. निर्माता अपूर्वा लखिया यांनी 'जंजीर' सिनेमाची रिलीज डेट घोषित केली आहे. 10 मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी आणि तेलगू भाषेत हा सिनेमा रिलीज होणार असून दोन्ही सिनेमाचे शुटिंग एकत्र सुरु आहे.

1973मध्ये रिलीज झालेल्या सुपरहिट 'जंजीर' सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमात प्रियांका चोप्रा आणि राम चरण तेजा प्रमुख भूमिकेत आहेत. शिवाय संजय दत्तसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आपल्याला या सिनेमात दिसेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या सिनेमाची खास झलक...