आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी आहेत अमेरिकेत, तर कुणी लंडनमध्ये, जाणून घ्या कुठे शिकतात सेलेब्सची मुले...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आपल्या मुलांसाठी चांगल्या शाळेची निवड करणे, हे नक्कीच कोणत्याही पालकांसाठी अवघड काम असतं. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना चांगल शिक्षण मिळावं यासाठी चांगल्या शाळेत पाठवण्यासाठी आग्रही असतात. ही गोष्ट केवळ सामान्यांसाठीच नव्हे तर सेलिब्रिटींनाही लागू पडते. सचिन तेंडुलकरपासून ते शाहरुख खान, अँजेलिना जोली, टॉम क्रूजपर्यंत सर्व सेलिब्रिटी आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी धडपडत असतात.
हे सेलिब्रिटी आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवणे पसंत करतात.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींची मुलं कोणत्या देशात कोणत्या शाळेत शिक्षण घेत आहेत, ते सांगत आहो