आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 8.5 कोटी होते 'हायवे'चे बजेट, जाणून घ्या सिनेमा संबंधित 10 Facts

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये मोठ्या बजेटचे सिनेमे बनवणे आजकाल सधारण गोष्टी झाली आहे. कोणताही सिनेमा बॉक्स ऑफीस 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करत आहे. असे मानले जाते, की मोठ्या बजेटचे सिनेमे यापेक्षाही चांगली कमाई करतात. 2014मध्ये अद्याप कोणताच मोठ्या बजेटचा सिनेमा रिलीज झालेला नाही. परंतु काही महिन्यांनंतर मोठे स्टार्स त्यांचे मोठ्या बजेटचे सिनेमे घेऊन बॉक्स ऑफीसवर एकमेकांमध्ये स्पर्धा करताना दिसणार आहे.
'गुंडे'नंतर सध्या इम्तियाज अलीचा 'हायवे' सिनेमा चर्चेत आहे. 'गुंडे'ची निर्मिती 52 कोटींची होती. तरीदेखील या सिनेमाने 73 कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. परंतु 'हायवे'चे बजेट तसे खूप कमी आहे. या सिनेमाची 8.5 कोटींमध्ये निर्मिती झाली आहे. प्रसिध्दीसाठी 20 कोटी रुपये वेगळे खर्च केले आहे. अशाप्रकारे सिनेमाचा एकुण खर्च 30 कोटींच्या जवळपास आहे. या सिनेमाने आतापर्यंत 13 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा सिनेमा पुढे किती कमाई करू शकतो हे येणारी वेळच ठरवेल. परंतु आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सिनेमा संबंधित काही रंजक गोष्टी ज्या तुम्ही कधीच ऐकल्या नसतील...
'हायवे'च्या 10 रंजक गोष्टी
1. इम्तियाज अलीला बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरसोबत मोठ्या बजेटचे सिनेमे बनवण्याची इच्छा आहे. सध्या रणबीरकडेही वेळ आहे. म्हणून त्यांनी 'हायवे'ला कमी बजेटमध्ये बनवून त्यात काही नवीन प्रयोग करून लवकरात-लवकर रिलीज केले. इम्तियाज त्याचा आगामी सिनेमा रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणसोबत बनवण्याचा तयारीत आहे. तो सिनेमा साजिद नाडियाडवाला दिग्दर्शित करणार आहे.
2. 'हायवे'चे एकुण बजेट 8.5 कोटी रुपये होते. 'धूम 3'च्या 'मंगल-मंगल' या एका गाण्याचे इतके बजेट होते. नाडियाडवालाने सिनेमाशी निगडीत सर्व पेमेंट शुटिंग दरम्यान केले होते.
'हायवे'च्या संबंधीत इतर रंजक बाबी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्यवर क्लिक करा...