आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Most Glamorous Looks Of Sridevi’S Daughter Jhanvi Kapoor

श्रीदेवीच्या मुलीसमोर बी टाऊनच्या हिरोईन्स पडतात फिक्या, बघा जान्हवीची ग्लॅमरस छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड दिवा श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवी कपूर ख-या अर्थाने सेंसेशनल आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी ती टीन-एजर मुलींची स्टाईल आयकॉन ठरली आहे. जान्हवी सोशल नेटवर्किंग साईट्सवर नेहमीच दिसते. याशिवाय अवॉर्ड फंक्शन असो किंवा एखादा कार्यक्रम जान्हवी आपल्या आईबरोबर हमखास हजेरी लावताना दिसत आहे.
जान्हवी लवकरच मोठ्या पडद्यावरही झळकणार असल्याची चर्चा आहे. मात्र ग्लॅमर वर्ल्डमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी जान्हवीने अजून काही वेळ घ्यावा असे श्रीदेवीला वाटत आहे. असो, पण सध्या जान्हवीने कॅमेरा अटेंशन मिळवणे सुरु केले आहे. कारण आई आणि मुलगी जिथेही हजेरी लावतात तेथे कॅमेरे आपसुकच त्यांच्याकडे वळतात.
आज आम्ही तुम्हाला जान्हवीची काही लेटेस्ट छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे बघून जान्हवी बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्रीपेक्षा कुठेच मागे नाही, हे दिसून येतं.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा जान्हवीची ग्लॅमरस छायाचित्रे...