आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Unknown Facts About Rajesh Khanna And Dimple Kapadia Marriage

16 वर्षीय डिंपल आणि 31 वर्षीय राजेश खन्नाच्या लग्नाची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडिया. डिंपल यांनी आज म्हणजेच 8 जूनला आपल्या वयाची 55 वर्षे पूर्ण केली आहेत.
'बॉबी' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या डिंपल यांनी आपल्या या पहिल्याच सिनेमाद्वारे प्रसिद्धी मिळवली होती. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच 16 वर्षीय डिंपल कपाडियाचे 31 वर्षीय सुपरस्टार राजेश खन्नाबरोबर लग्न झाले होते. डिंपल आणि राजेश खन्ना यांचे लग्न म्हणजे सगळ्यांसाठीच आश्चर्याचा मोठा धक्का होता.
एक नजर टाकुया राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नाच्या अशा दहा गोष्टींवर, ज्या कदाचित तुम्हाला ठाऊक नसाव्यात...