आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Weird Reasons Of Salman Khan For Jai Ho Failure At The Box Office

बॉक्स ऑफिसवर 'जय हो'ने करिश्मा न दाखवण्याची सलमानने दिली 10 फालतू कारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानचा बहुप्रतिक्षित जय हो सिनेमा 24 जानेवारी रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. शाहरुखच्या चेन्नई एक्स्प्रेस आणि आमिरच्या धूम 3 या सिनेमांच्या कमाईच्या तुलनेत सलमानचा हा सिनेमा मागे पडला आहे. सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 60 कोटींच्या घरात व्यवसाय केला आहे. मात्र सलमानने आपल्या सिनेमाला फ्लॉप म्हटले आहे.
मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात सलमानला त्याच्या सिनेमाच्या व्यावसायिक गणिताविषयी विचारले असता, त्याने आपला सिनेमा अयशस्वी ठरला असल्याचे म्हटले. बॉक्स ऑफिसवरच्या या अपयशाला सलमानने स्वतःला जबाबदार धरले आहे. म्हणून तर त्याने आपल्या सिनेमाच्या अपयशासाठी कारणीभूत असलेली दहा कारणे दिली आहेत. ही कारणे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू येईल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सलमानने जय होच्या अपयशाची सांगितलेली दहा कारणे...