आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 15 Secrets Of Kareena Kapoor We Bet You Have Never Heard Before

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नापूर्वी मिसेस खान या नावाने रुम बुक करायची बेबो, जाणून घ्या आणखी रंजक गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीना कपूरचे आयुष्य खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. शाहिद कपूरबरोबरचे अफेअर असो, किंवा सैफ अली खानसोबतचे लिव्ह इन रिलेशनशिप... करीनाने आपले खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य नेहमीच उघड ठेवले आहे. शिवाय तिने कधीही आपल्या खासगी विषयांवर बोलणेसुद्धा टाळलेले नाहीये.
मात्र एक खास गोष्ट म्हणजे करीनाच्या खासगी गोष्टी इतक्या उघड असतानादेखील काही असे सिक्रेट्स आहेत, ज्याविषयी तिच्या चाहत्यांना ठाऊक नाही.
या पॅकेजमधून divyamarathi.com तुम्हाला करीना कपूरच्या काही असे सिक्रेट्स सांगत आहे, जे तिच्या चाहत्यांपासून लपून आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या करीनाचे सिक्रेट्स...