आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत तीन कारणे ज्यामुळे माधुरीचे कमबॅक ठरले फ्लॉप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माधुरी दीक्षित अभिनीत 'डेढ इश्किया' सिनेमा मोठ्या पडद्यावर हवी तशी कमाल दाखवू शकला नाही. सिनेमा व्यवसाय तज्ञांच्या मते, माधुरीने बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी चुकिचा सिनेमा निवडला. तिची तुलना श्रीदेवी आणि जूही चावलासोबत केली जात आहे आणि कारण त्यांचे बॉललिवूडमध्ये कमबॅक यशस्वी ठरले. दमदार परिक्षणानंतर सुध्दा माधुरीचा 'डेढ इश्किया' प्रेकक्षकांना थिअटरपर्यंत आणण्यासाठी अपयशी ठरला.
रिलीज झाल्यानंतर चर्चा आहे, की विद्या बालनला या सिक्वलमध्ये न घेण्याचा निर्णय चुकिचा होता का? माधुरी या सिनेमासाठी योग्य होती का? माधुरीच या सिनेमाची यूएसपी मानली जात होती आणि आता सिनेमा अपयशी ठरल्याचे खापर तिच्याच माथी फोडले जात आहे. परंतु हे योग्य आहे का? कदाचित नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणत्या कारणांमुळे फ्लॉप झाला माधुरीचा कमबॅकचा हा सिनेमा आणि जाणून घ्या कोणत्या अभिनेत्रींचे कमबॅक झाले यशस्वी...