आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी-मुले असतानादेखील आमिरचे होते या 'गोरी मेम'सोबत संबंध, भावाला ठेवले होते नजरकैदेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्मी दुनियेत काम करणा-या स्टार्सचे वादाबरोबर जुने नाते आहे. या दुनियेत कदाचितच एखादा स्टार असा असावा जो कधी कोणत्याही वादात अडकला नसेल. अमिताभ बच्चनपासून ते धर्मेंद्रपर्यंत आणि सलमान खानपासून ते रणबीर कपूरपर्यंत सर्वजण कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात नक्की अडकले.
सेलिब्रिटी वादात अडकल्यानंतर लोक मोठ्या चवीने त्याविषयी गॉसिप्स करताना दिसतात. मासिक, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांवर या सेलिब्रिटींच्या वादाच्या बातम्या झळकत असतात.
यावेळी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या आयुष्यात घडलेल्या वादांवरुन पडदा उचलण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे पाहता आमिर खान एखाद्या वादात अडकला, हे फार क्वचितच वेळा कानावर पडले असावे. मात्र बॉलिवू़डमधील इतर स्टार्सप्रमाणे आमिरच्या नावाबरोबर वाद जोडले आहेतच. आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत, याविषयी कदाचितच तुम्हाला ठाऊक असावे.
रीना दत्त आणि किरण रावशिवाय एका गोरी मेमसोबत आमिरचे संबंध असो, किंवा स्वतःच्या सख्या भावाला नजरकैदेत ठेऊन बळजबरीने औषधे खाऊ घालणे असो, आमिरवर अशाप्रकराचे आरोप लागले आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मिस्टर परफेक्शनिस्टच्या आयुष्यातील काही असेच रहस्य सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आमिर खानच्या वादग्रस्त आयुष्याबद्दल...