Home | Top Story | TV Actress Nia Sharma Dancing On Road Video: Nia Stuck In Mumbai Traffic For Timepass She Dance

Mumbaiच्या ट्रॅफिकमध्ये अडकली टीव्हीची 'बहू' निया शर्मा, अचानक रोडवर केला डान्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 23, 2018, 12:00 AM IST

'जमाई राजा', 'इश्क में मरजावा', 'काली', 'बेहनें' सारख्या टीव्ही शोजमधून प्रसिध्द झालेली अभिनेत्री निया शर्मा एका डान्स

  • TV Actress Nia Sharma Dancing On Road Video: Nia Stuck In Mumbai Traffic For Timepass She Dance
    मुंबई : 'जमाई राजा', 'इश्क में मरजावा', 'काली', 'बेहनें' सारख्या टीव्ही शोजमधून प्रसिध्द झालेली अभिनेत्री निया शर्मा एका डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आहे. नियाने इंस्टाग्रामवर एस डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोडवर टाइमपास करण्यासाठी डान्स करताना दिसत आहे. नियाचा हा व्हिडिओ मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतरचा आहे. जेव्हा खुप वेळी नियाची कार ट्रॅफिकमधून मूव्ह करत नाही. तेव्हा ती टाइमपास करण्यासाठी कारमध्येच डान्स करताना दिसते. परंतू नंतर ती कारच्या बाहेर जाऊन डान्स करताना दिसते. नियाने या डान्स स्टेपला इममॅच्योर स्टेप म्हटले आहे.

Trending