आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dil Se Dil Tak Actress Fights Against Depression And Special Thanks To Her Boyfriend

डिप्रेशनमध्ये जाणार होती ही प्रसिद्ध TV अॅक्ट्रेस, सेटवर अॅक्टरसोबत झाली आहे शिवागाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'दिल से दिल तक' या टीव्ही शोमध्ये 'टेनी बहू' चा रोल प्ले करणारी जॅस्मिन भसीन सध्या लेसेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिने अलीकडेच एक बोल्ड शूट केले. हे फोटोज तिने आपल्या सोशल हँडलवर पोस्ट केलेय. परंतू ही पहिली वेळ नाही. तिचे इंस्टाग्राम अकाउंट बॉयफ्रेंड सूरज जाधवसोबतचे आणि दारुच्या ग्लासासोबतच्या फोटोजने भरलेले आहे. बॉयफ्रेंडमुळे डिप्रेशनमध्ये जाण्यापासून बचावली जॅस्मिन...


- काही काळापुर्वीच जॅस्मिनने आपल्या आयुष्यासंबंधीत एक शॉकिंग खुलासा केला होता.
- ती म्हणाली होती की, माझा बॉयफ्रेंड सूरज नसता तर मी डिप्रेशनमध्ये गेली असते.
- जॅस्मिन म्हणाली होती, "मला सूरजला थँक्यू म्हणायचे आहे. कारण मागचे एक वर्ष माझ्यासाठी खुप अडचणींचे होते. मग ते प्रोफेशनली असो किंवा पर्सनली"
- "सूरज माझ्यासोबत राहिला. मी डिप्रेशनमध्ये जाणार होते आणि कोणताच निर्णय घेणे माझ्या हातात नव्हते."
- "माझ्या लाइफमध्ये एकाच वेळी अनेक गोष्टी होत होत्या. त्यावेळी फक्त सूरजने मला समजून घेतले, गाइड केले आणि मदत केली."

 

को-स्टारसोबत झाले होते भांडण
- टीव्ही शो 'दिल से दिल तक' मध्ये टेनी अॅक्टर सिध्दार्थ शुक्लाच्या लव्हरचा रोल प्ले करतेय.
- काही काळापुर्वी शोच्या सेटवर सिध्दार्थने तिच्यासोबत मिस बेहव केले होते.
- अशा बातम्या आल्या होत्या की, सिध्दार्थने तिच्यासोबत शिविगाळ केली. याच कारणांमुळे त्याला शोमधून बाहेर काढण्यात आले होते.
- आता शोमध्ये सिध्दार्थऐवजी रोहन गंडोत्रा लीड रोलमध्ये आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जॅस्मिन आणि सूरजचे काही निवडक फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...