आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहीद आफ्रिदीसोबत रात्र घालवण्यासही आहे तयार, या टीव्ही अभिनेत्रीच्या बोल्ड वक्तव्याने खळबळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही मालिका 'रामायण' आणि 'एफआईआर' माहिका शर्मा पुन्हा तिच्या बोल्ड वक्तव्याने चर्चेत आली आहे. माहिकाने पुन्हा एकदा शाहिद आफ्रिदीसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याअगोदरही तिने ब्रिटीश पॉर्न स्टार डॅनी डी आणि आफ्रिदीसोबत संबंध ठेवायची इच्छा अल्याचे सांगितले होते. 

 

मीडियामध्ये चालणाऱ्या या माहितीनुसार माहिता शर्माने आफ्रिदीबद्दल आपले प्रेम जगजाहीर करताना तिने सांगितले की,मी  शाहिद आफ्रिदीला तेव्हापासून पसंत करते जेव्हा मी केवळ १३ वर्षाची होती. त्यावेळी मी त्याचा फोटो स्वतःजवळ ठेवत असे आणि किस करत असे. 

माहिका शर्मा इथेच थांबली नाही तर तिने पुढे सांगितले की, शाहिद आफ्रिदीसाठी मी इतकी क्रेझी आहे की मी त्याच्यासोबत सेक्स करण्यासही तयार आहे आणि शाहिद आफ्रिदी तिला हॅलो म्हणावा यासाठी ती वाट पाहत असल्याचे सांगितले. हा कोणताही पब्लिसीटी स्टंट नसल्याचे ती सांगते. 

 

माहिका शर्माने सेक्सवरही तिने मत मांडले. ती म्हणाली आजच्या काळात सेक्स करणे काही खूप मोठी गोष्ट नाही. मुले याबाबत मागे राहत नाही तर  मुलींनीच का मौन बाळगावे असे बोल्ड वक्तव्य तिने केले. एका मुलाखतीत तिने रेयान रोनाल्डबद्दलही प्रेम आहे असे सांगितले. 

माहिकाने ब्रिटीश पॉर्न स्टार डॅनी डीसोबत प्रॉडक्शन हाऊस सुरु केले आहेय या बॅनरखाली ते 'द मॉडर्न कल्चर' नावाचा हिंदी चित्रपट बनवत आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, माहिका शर्माचे काही खास फोटोज्...

 

बातम्या आणखी आहेत...