आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: कोणाच्या हातात दारुचा ग्लास, कोणी बॉटल घेऊन दिसले; होळीत TV सेलेब्स असे रंगले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंदगी कालरा आणि पुनीश शर्मा. - Divya Marathi
बंदगी कालरा आणि पुनीश शर्मा.

मुंबई - शुक्रवारी देशभर होळीचा उत्साह होता. सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलिवूड आणि टीव्ही अॅक्टर-अॅक्ट्रेसही विविध रंगात रंगलेले दिसले. होळीच्या निमित्ताने झालेल्या एका पार्टीत 'बिग बॉस-11'चे कंटेस्टंट आणि कपल राहिलेले पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा येथे एकत्र दिसले. बंदगीच्या हातात दारुचा ग्लास होता तर पुनीतच्या हातात बॉटल दिसली. 'बिग बॉस-11' ची कंटेस्टंट आणि मॉडेल बेनाफशा सूनावाला देखील या पार्टीत दिसली. एवढेच नाही तर बॉलिवूड नंबर्सवर ती थिरकताना दिसली. 

 

हे सेलेब्स झाले होते सहभागी.... 
पार्टीमध्ये टीव्हीचे इतरही स्टार्स सहभागी झाले होते. यामध्ये अदा खान, शशांक व्यास, श्रुती उल्फत, जय भानुशाली, ऋत्विक धनजानी, माही वीज, आरती सिंह, उर्वशी ढोलकिया, सुरभी ज्योती आणि मृणाल ठाकूर पार्टीमध्ये रंगलेले दिसले. 

 

टीव्ही सेलेब्सच्या पार्टी सेलिब्रेशनचे फोटो पुढील स्लाइडमध्ये पाहा... 

बातम्या आणखी आहेत...