आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RARE : बघा ए.के.हंगल यांची काही दुर्मिळ छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अवतार किशन हंगल यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. 26 ऑगस्ट 2012 रोजी ए.के. हंगल यांनी या जगाचा निरोप घेतला होता.
ए.के. हंगल यांनी जवळपास 250 सिनेमांमध्ये अभिनय केला होता. ते स्वातंत्र्यसैनिकही होते. 'मधुबाला' या मालिकेत ते शेवटचे झळकले होते. तर अमोल पालेकर यांचा 'पहेली' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.
बघा ए. के. हंगल यांची काही खास छायाचित्रे...