आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOOD NEWS: शाहरुख-गौरीच्या कुटुंबात आला नवा पाहुणा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शाहरुख खानच्या सरोगेट बेबीच्या आगमनाची चर्चा सध्या रंगत आहे. शाहरुख-गौरीचे हे तिसरे बाळ आहे. अद्याप या दोघांनीही आपल्या तिस-या बाळाविषयी मौनच बाळगले आहे. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात त्यांचे बाळ या जगात येणार आहे.
यादरम्यान शाहरुखच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले असल्याची चर्चा आहे. आता शाहरुखचे बाळ जुलैमध्ये जन्माला येणार आहे म्हटल्यावर हा नवीन पाहुणा कोण आहे, कुणाच्या घरी बाळाचा जन्म झाला, हे जाणून घ्यायची तुमची इच्छा असेल ना...
चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या नेमके प्रकरण आहे तरी काय...