आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Painful Poem Penned By Jiah Khan Few Days Before Her Death

आत्महत्या करण्यापूर्वी जियाने लिहिली होती कविता !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी स्वतःच्याच घरामध्ये आत्महत्या करणारी बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या जीवनाशी संबंधित विविध गोष्टींपासून लोक आजही अनभिज्ञ आहेत. फार कमी लोकांना माहिती असेल की, जिया अभिनेत्री होण्यासोबतच एक ओपेरा सिंगर आणि लेखिकासुद्धा होती. जिया आपले कुटुंब आणि मित्रांसाठी कविता लिहित असे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्याच्या काही दिवसांआधी जियाने आपले दुःख आणि एकटेपणा कवितेच्या स्वरुपात मांडला होता. जियाच्या जवळच्या मित्राने सांगितले की, "जिया तिच्या भावना कवितेच्या माध्यमातून मांडत असे."

जिया सिंगर व्हिट्नी हस्टनच्या मृत्यूमुळेही खूप दुःखी होती आणि तिने व्हिट्नीसाठीही एक कविता लिहिली आणि ती तिलाच समर्पीत केली होती.

जियाने लिहिलेली एक कविता , "What is the fame it is devil's double game, you run to succeed and you let the vultures feed. Along the lonely road you loose your self, yet like mountains you build your road. Your talent is a gift to all but for few it is a curse and your down fall."