आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Sizzling Anushka Sharma Shows Off Her Side Cleavage And Sexy Legs

PHOTOS : 'व्होग मॅग्झीन'च्या कव्हर पेजवर झळकणार अनुष्का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा 'व्होग मॅग्झीन'ने आपल्या जुलै 2013अंकाच्या कव्हर पेजसाठी अनुष्का शर्माला विचारणा केली होती, तेव्हा कदाचित अनुष्कालाही माहिती नसावे की तिचे फोटोशूट बोटवर केले जाणार आहे.

एवढेच नाही तर अनुष्काचे हे फोटोशूट समुद्राच्या मधोमध उभ्या असलेल्या बोटवर करण्यात आले. या फोटोशूटमध्ये अनुष्काने असे काही ड्रेस परिधान केले आहेत, ज्यामध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा अनुष्काच्या सौंदर्याची झलक...