आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'राज 3'च्या नवीन गाण्यात बिप्सचा जलवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिस्म 2'नंतर आता भट्ट कॅम्पचा 'राज 3' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला असून तो हिट ठरत आहे. निर्मात्यांनी आता चित्रपटातील पहिले 'क्या राज है...' हे गाणेरिलीज केले आहे, या गाण्यात बिपाशाने भरपूर एक्सपोज केलेले दिसते. या गाण्यात बिप्स शॉर्ट ड्रेसमध्ये ठुमके लावताना दिसत आहे. शिवाय गाण्यातील एका दृश्यात बिपाशा बाथटबमध्ये आंघोळ करताना दिसत आहे.
छायाचित्रांमध्ये पाहा या गाण्यातील बिपाशाचा जलवा...