आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच्या 'मन्नत'ला आहे फ्रान्सच्या काचांची चमक, जाणून घ्या अशाच काही खास गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान त्याच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये एकदा त्याच्या मित्राला म्हणाला होता, की एक दिवस मुंबई त्याचे एक आलिशान घर असले. त्यानंतर 16 वर्षांनी शाहरुखने त्याच्या कुटुंबासाठी इतके सुंदर घर बांधले, की मुंबईच्या सर्वात सुंदर घरांमध्ये त्याच्या 'मन्नत' इमारतीचा सामावेश होतो.
किंग खानच्या 'मन्नत' जवळून जाणा-या प्रत्येक व्यक्तीची नजर यावर पडताच आकर्षित करते. पूर्णत: पांढ-या मार्बलने बनवलेल्या या बंगल्याला शाहरुखने 2001मध्ये भाई खोरशेद भानू संजना ट्रस्टकडून लीजने खरेदी केले होते. तब्बल चार वर्षांपर्यंत या बंगल्याचे रिनोव्हेशन चालू होते त्यानंतर या घराला 'मन्नत' नाव दिले.
या बंगल्याच्या अधिक गोष्टी शाहरुखची पत्नी गौरीने डिझाइन केल्या आहे. मन्नत हा तीन मजल्यांचा बंगला आहे. पहिल्या मजल्यावर किंग खानचे लिव्हिंग रुम आहे. दुस-या मजल्यावर गेस्ट रुम तर तिस-या मजल्यावर शाहरुख सक्सेस पार्टींचे आयोजन करतो. तिस-या मजल्याच्या छतावरून सुंदर निळाशार समुद्राचे दृश्य दिसते. शाहरुखसाठी घरातील स्पोर्ट्स आणि मनोरंजनाची रुम महत्वाची आहे.
शाहरुख खानच्या या बंगल्यामध्ये फ्रान्सच्या काचा तर जर्मानीच्या फरशा बसवल्या आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा 'मन्नत'चे असेच काही खास वैशिष्टे...