आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'धूम 3' प्रोमोमध्ये आमिर छा गया, कतरिनाची दिसली पहिली झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


यावर्षीच्या बहुप्रतिक्षित 'धूम 3' या सिनेमाचा प्रोमो नुकताच लाँच करण्यात आला. एक मिनिट चोवीस सेकंदाच्या या प्रोमोत आमिर खानची छाप दिसून येत आहे.
अभिषेक बच्चन, उदय चोप्रा आणि कतरिना कैफची झलकसुद्धा या प्रोमोत बघायला मिळाली आहे. हवेत स्टटंट्स करणा-या स्टार्सना बघून प्रेक्षक नक्कीच त्यांचे दीवाने होतील. हा सिनेमा 20 डिसेंबर 2013 रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा या सिनेमाच्या प्रोमोची खास झलक..