आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जियाच्या मृत्यूमुळे आमिर दु:खी, आईला भेटायला पोहोचला तिच्या घरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिया खानच्या मृत्यूमुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. जेव्हा ही बातमी आली, तेव्हा जियाच्या आईचे सांत्वन करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार तिच्या घरी पोहोचत आहेत.
जियाच्या घरी सर्वप्रथम पोहचणा-या सेलिब्रिटींमध्ये आदित्य पंचोली आणि उर्वशी ढोलकिया यांचा समावेश आहे. अभिनेता आमिर खाननेसुद्धा जियाच्या घरी पोहोचून तिच्या आईला धीर दिला. आमिरबरोबर त्याची पत्नी किरण रावही हजर होती. 'गजनी' या सिनेमात जियाने आमिर खानबरोबर काम केले होते.
शाहवर अली यांनीही जियाच्या आईची भेट घेतली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा जियाच्या घरी पोहोचलेल्या सेलिब्रिटींची छायाचित्रे...